Modern technology gives us many things.

माहिती व जनसंपर्क संचालनालय मध्ये नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू

DGIPR Mumbai Recruitment 2022

19

DGIPR Mumbai Recruitment 2022

DGIPR Mumbai Bharti 2022:माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 10 जून 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव:सल्लागार

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 59 ते 64 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवीन प्रशासकीय भवन, 17 वा मजला, आस्थापना शाखा , हुतात्मा राजगुरू चौक, मादाम, कामा मार्ग, मंत्रालया समोर, मुंबई – 400 032

DGIPR Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DGIPR Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.