Modern technology gives us many things.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) मुंबई येथे ‘अधिकारी’ पदाची भरती

DFSL Mumbai recruitment 2022

44

DFSL Mumbai recruitment 2022

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे लेखा अधिकारी, विधी अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव: लेखा अधिकारी, विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, नयनसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400098

DFSL Mumbai recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DFSL Mumbai recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.