Modern technology gives us many things.

दूरसंचार विभागात MTS, लघुलेखक, व अन्य विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू – त्वरित अर्ज करा

Department of Telecommunication Mumbai Recruitment 2022

35

Department of Telecommunication Mumbai Recruitment 2022

Department of Telecommunication Bharti 2022:दूरसंचार विभाग अंतर्गत AAO, वरिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक, MTS, लघुलेखक, PS लघुलेखक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

एकूण जागा :  23 

पदाचे नाव:AAO, वरिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक, MTS, लघुलेखक, PS लघुलेखक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  56 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दूरसंचार विभाग, कम्युनिकेशन अकाउंट्सचे प्रधान नियंत्रक, मुंबई, दुसरा मजला, सीटीओ बिल्डिंग, फोर्ट, मुंबई-400 001

Department of Telecommunication Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Department of Telecommunication Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.