Modern technology gives us many things.

कोंकण कृषी विद्यापीठात डिप्लोमा धारक उमेदवारांना संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित

DBSKKV Recruitment 2022

72

DBSKKV Recruitment 2022

DBSKKV Bharti 2022:डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड येथे “कुशल मदतनीस” पदांच्या एकुण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:कुशल मदतनीस

शैक्षणिक पात्रता:Agril. Diploma (Refer PDF)

वयाची अट:

  • SC, ST – 33 वर्षे
  • इतर प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: रायगड

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अन्वेषक “कृषी पिके आणि मत्स्यव्यवसायातील बियाणे उत्पादन (मेगा बियाणे) प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड

DBSKKV Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DBSKKV Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.