Modern technology gives us many things.

DBATU रायगड अंतर्गत लिपिक, शिपाई व इतर विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित

DBATU Raigad Recruitment 2022

61

DBATU Raigad Recruitment 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड अंतर्गत ICT अभियंता, लिपिक तथा टंकलेखक/ डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29, 30 ऑगस्ट & 6, 7, 12, 14, 16 सप्टेंबर 2022 (मुलाखतीच्या ठिकाणानुसार) आहे.

एकूण जागा : 04 जागा

पदाचे नाव:ICT अभियंता, लिपिक तथा टंकलेखक/ डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई

शैक्षणिक पात्रता: 10th Pass, BE, Graduation (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर , मुंबई, कोल्हापूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्यावर

मुलाखतीची तारीख: 29, 30 ऑगस्ट & 6, 7, 12, 14, 16 सप्टेंबर 2022

DBATU Raigad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DBATU Raigad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.