Modern technology gives us many things.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) पुणे भरती…!!

CSIR-NCL Pune Recruitment 2022

543

CSIR-NCL Pune Recruitment 2022

CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे “प्रकल्प सहयोगी I, प्रकल्प सहयोगी II, प्रकल्प वैज्ञानिक I, प्रकल्प वैज्ञानिक III” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26, 28 नोव्हेंबर 2022 & 03, 04, 05 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 08 जागा

पदाचे नाव & तपशील: प्रकल्प सहयोगी I, प्रकल्प सहयोगी II, प्रकल्प वैज्ञानिक I, प्रकल्प वैज्ञानिक III

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26, 28 नोव्हेंबर 2022 & 03, 04, 05 डिसेंबर 2022 (पदांनुसार)

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीची तारीख28, 30 नोव्हेंबर 2022 & 06, 07,08 डिसेंबर 2022 (पदांनुसार)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

NCL,

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,

CSIR-NCL Pune Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.