Modern technology gives us many things.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) पुणे येथे नोकरीची उत्तम संधी – त्वरित ऑनलाईन अर्ज करा

CSIR-NCL Pune Recruitment 2022

16

CSIR-NCL Pune Recruitment 2022

NCL Pune Bharti 2022: CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी-II पदांच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 09 मे 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी-II

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 एप्रिल 09 मे 2022 (पदांनुसार)

CSIR-NCL Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CSIR-NCL Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.