Modern technology gives us many things.

CRPF अंतर्गत 1458 रिक्त पदांची भरती सुरु!! 10+2 उत्तीर्णांना संधी!!

CRPF Recruitment 2023

199

CRPF Recruitment 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) पदांच्या एकूण 1458 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  1458 जागा

पदाचे नाव & तपशील : सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख04 जानेवारी 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.