Modern technology gives us many things.

कृषी महाविद्यालय परभणी अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू; प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक व इतर पदांचा समावेश

College Of Agriculture Parbhani Recruitment 2022

75

College Of Agriculture Parbhani Recruitment 2022

College of Agriculture Parbhani Bharti 2022:कृषी महाविद्यालय, पाथरी जिल्हा परभणी येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे.

एकूण जागा : 32

पदाचे नाव:प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:मूळ जाहिरात वाचावी

नोकरी ठिकाण: परभणी

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : pathricoa@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पाथरी जि. परभणी – 431506

College Of Agriculture Parbhani Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली College Of Agriculture Parbhani Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.