
Coal India Recruitment 2022
कोल इंडिया लिमिटेड (CIL)-एक शेड्यूल A, “महारत्न” सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, कोळसा मंत्रालय, भारत सरकार कोल इंडिया लिमिटेड, CIL भर्ती 2022 (कोल इंडिया भारती 2022) 1050 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी.
एकूण जागा : 1050
पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी , मायनिंग , सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, सिस्टम & EDP
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/B.Sc (Engg.) (मायनिंग/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/IT इंजिनिअरिंग) किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) GATE 2022
वयाची अट: 31 मे 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022
Coal India Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Coal India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा – 1
जाहिरात पहा – 2
ऑनलाईन अर्ज करा
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,