Modern technology gives us many things.

सिटीजन क्रेडिट बँक अंतर्गत प्रोबेशनरी अधिकारी, सहयोगी पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा

Citizen Credit Bank recruitment 2022

70

Citizen Credit Bank recruitment 2022

सिटीजन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी सहयोगी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  02 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव: व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: Graduates in any discipline with at least 65% marks (Refer PDF)

वयाची अट:

  • प्रोबेशनरी अधिकारी – 30 वर्षे
  • प्रोबेशनरी असोसिएट्स – 26 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, पुणे, नाशिक आणि गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 19 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:02 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Citizen Credit Bank recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.