Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना मोठी सुवर्णसंधी केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 451 रिक्त पदांची भरती

CISF Recruitment 2023

18

CISF Recruitment 2023

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर” पदांच्या एकूण 451 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 23 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा :  451 जागा

पदाचे नाव & तपशील: कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)

वयाची अट:  21 ते 27 वर्षे

Fee:

  • रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.