Modern technology gives us many things.

12 वी उत्तीर्णांना मोठी संधी – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 540 रिक्त पदांची भरती….!!!

CISF Recruitment 2022

10

CISF Recruitment 2022

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदांच्या एकूण 540 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 540 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 122
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 418
Total 540

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी).
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग उंची 
छाती
पुरुष  महिला पुरुष
General, SC & OBC 165 सें.मी. 155 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

 

वयाची अट: 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 सप्टेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)

CISF Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CISF Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.