Modern technology gives us many things.

CIPET recruitment 2022 | CIPET औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 35 हजारपर्यंत मिळणार पगार – Apply Now

CIPET recruitment 2022

66

CIPET recruitment 2022

CIPET Bharti 2022: सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी औरंगाबाद (CIPET) अंतर्गत व्याख्याता, सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.

एकूण जागा : 14

पदाचे नाव:व्याख्याता, सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 मे 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CIPET, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (CSTS), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद – 431 006

CIPET recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  CIPET recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.