Modern technology gives us many things.

वन विभाग मध्ये 12 वी व अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; 40 हजारपर्यंत मिळेल पगार

Chandrapur Van Vibhag Recruitment 2022

812

Chandrapur Van Vibhag Recruitment 2022

Chandrapur Van Vibhag Bharti 2022:वन विभाग चंद्रपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर

शैक्षणिक पात्रता:12th Pass/ Posts Graduation (Refer PDF)

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: dfochandrapur@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर 442401

Chandrapur Van Vibhag Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Chandrapur Van Vibhag Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.