Modern technology gives us many things.

Chandrapur Urban Multistate Recruitment 2022 | 10 वी उत्तीर्ण व अन्य उमेदवारांसाठी चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट येथे नोकरीची उत्तम संधी- Apply Now

Chandrapur Urban Multistate Recruitment 2022

129

Chandrapur Urban Multistate Recruitment 2022

Chandrapur Urban Multistate Bharti 2022: चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत शाखा व्यवस्थापक, लेखापाल / सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई, चालक, दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधी पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 19, 21 & 25 एप्रिल 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 78

पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, लेखापाल / सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई, चालक, दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधी

शैक्षणिक पात्रता:10th, M.Com/ MBA/ Garduation (Refer PDF)

नोकरी ठिकाण: चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित शाखांच्या पत्त्यावर (मूळ जाहिरात वाचावी)

मुलाखतीची तारीख : 19, 21 & 25 एप्रिल 2022 (पदांनुसार)

Chandrapur Urban Multistate Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Chandrapur Urban Multistate Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.