Modern technology gives us many things.

सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत नोकरीची उत्तम संधी!! 1 लाखा पर्यंत पगार….!!

CGST & Customs Pune Recruitment 2022

61

CGST & Customs Pune Recruitment 2022

सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 14 

पदाचे नाव : 

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रशासकीय अधिकारी Rs. 44,9000/- to Rs. 1,42,000/-

 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर, ससून रोड, पुणे-41100

CGST & Customs Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CGST & Customs Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

शुद्धीपत्रक 

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.