Modern technology gives us many things.

Central Railway Recruitment Bharti 2022 | मध्य रेल्वे मुंबई येथे विविध रिक्त रिक्त पदांची भरती – Apply Now

Central Railway Recruitment Bharti 2022

546

Central Railway Recruitment Bharti 2022

Mumbai Central Railway Bharti 2022:मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (डॉक्टर) पदाच्या एकुण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

एकूण जागा : 12

पदाचे नाव:कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (डॉक्टर)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवरगासाठी – 53 वर्षे
  • सेवानिवृत्त रेल्वे डॉक्टर – 65 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता : pgazbb@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जून 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

Central Railway Recruitment Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Central Railway Recruitment Bharti 2022PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.