Modern technology gives us many things.

मध्य रेल्वे अंतर्गत 2422 पदांची बंपर भरती सुरु; 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी!!

Central Railway Recruitment 2023

196

Central Railway Recruitment 2023

मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या एकुण 2422 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 15 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  2422 जागा

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 15 ते 24 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर

Fee: रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जानेवारी 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा 

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.