Modern technology gives us many things.

मध्य रेल्वे अंतर्गत 2472 पदांची बंपर भरती सुरु; 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी!!

Central Railway Recruitment 2023

7

Central Railway Recruitment 2023

मध्य रेल्वे अंतर्गत “कनिष्ठ तांत्रिक सहयोगी” पदाच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 50 जागा

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ तांत्रिक सहयोगी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • UR उमेदवार – 18 ते 33 वर्षे
  • OBC उमेदवार – 18 ते 36 वर्षे
  • SC/ST उमेदवार – 18 ते 38 वर्षे

Fee:

    • SC/ST/OBC महिला/अल्पसंख्याक/EWS संबंधित उमेदवारांसाठी – रु. 250/-
    • इतर उमेदवारांसाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

निवड प्रक्रिया:  मुलाखती

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालय (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, 6 मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी.एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई एसएमटी, महाराष्ट्र 400001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.