Modern technology gives us many things.

मध्य रेल्वे पुणे येथे विविध पदांची नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा

Central Railway Pune Recruitment 2022

2,834

Central Railway Pune Recruitment 2022

एकूण जागा : 14 जागा

पदाचे नाव: AXEN/ XEN, एसएसई(वर्क्स), एसएसई (ड्राॅईंग), Dy. CE GSU साठी स्टेनो, ग्रुप डी स्टाफ, मल्टि टास्किंग, निविदा विलिंग आणि तांत्रिक क्लर्कसाठी OS, एसएसई (ड्राॅईंग इलेक्ट्रिकल), SSE/JE/TRD, SSE/JE/इलेक्ट्रिकल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • सिनीअर डीव्हिजन पर्सोनल ऑफिसर, डीव्हिजनल रेल्वे मॅनेजर ऑफिस, मध्य रेल्वे, पुणे
  • डीआरएम ऑफिस, पर्सोनल शाखा, आरबीएम रोड, पुणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Central Railway Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

मध्य रेल्वे पुणे,

Central Railway Pune Recruitment 2022,

Central Railway Pune

 

Leave A Reply

Your email address will not be published.