Modern technology gives us many things.

मध्य रेल्वे मुंबई येथे नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Central Railway Mumbai Recruitment 2022

383

Central Railway Mumbai Recruitment 2022

Mumbai Central Railway Bharti 2022: मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल येथे फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट पदांच्या एकुण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जून 2022 आहे.

एकूण जागा :  2 

पदाचे नाव:फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट

शैक्षणिक पात्रता:MD/ DNB (Refer PDF)

वयाची अट:

  • रेल्वेचे निवृत्त डॉक्टर – 67 वर्षे
  • इतर प्रवर्गासाठी – 50 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027

मुलाखतीची तारीख: 27 जून 2022

Central Railway Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Central Railway Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.