Modern technology gives us many things.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी!! “या” रिक्त पदाची नवीन भरती सुरू

Central Bank of India recruitment 2023

159

Central Bank of India recruitment 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “उप महाव्यवस्थापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “उप महाव्यवस्थापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव & तपशील: उप महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  50 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

Fee: Rs. 1,180 (Rs. 1,000+ 180%GST)

अर्ज पद्धती :ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखती

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 जानेवारी 2023 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महाव्यवस्थापक-HRD सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई-400021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.