Modern technology gives us many things.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी!! “या” रिक्त पदाची नवीन भरती सुरू

Central Bank of India Recruitment 2023

12

Central Bank of India Recruitment 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक” पदाची 25o रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.

पदाचे नावमुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक

पदसंख्या : 250 जागा

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतातील स्थान

 वयोमर्यादा:

  • मुख्य व्यवस्थापक – 40 वर्षे
  • वरिष्ठ व्यवस्थापक – 35 वर्षे

Fee:

  • SC/ ST/PWD/ Womens – NIL
  • Other Candidates – Rs. 850 (Rs. 850+ %GST)

अर्ज पद्धती :ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख :  27 जानेवारी 2023 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.