Modern technology gives us many things.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती

Central Bank Of India Recruitment 2022

166

Central Bank Of India Recruitment 2022

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत कंपनी सचिव पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव: कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता: Member of the Institute of Company Secretaries of India (Refer PDF)

वयाची अट:  50 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

Fee: रु. 1180/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक-एचआरडी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई-400021

Central Bank Of India Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Central Bank Of India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.