Modern technology gives us many things.

60 हजार पर्यंत मिळणार पगार…!! फ्रेशर्ससाठी उत्तम संधी!! सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस अंतर्गत भरती!!

Centbank Financial Services Limited Recruitment 2022

379

Centbank Financial Services Limited Recruitment 2022

सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत सहाय्यक उपाध्यक्ष, व्यवस्थापक, फ्रंट ऑफिस कार्यकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 03

 

पदाचे नाव : सहाय्यक उपाध्यक्ष, व्यवस्थापक, फ्रंट ऑफिस कार्यकारी

शैक्षणिक पात्रता: Graduate/ CA/ MBA (Refer PDF)

वेतन  श्रेणी : रु. 20,000/- ते रु. 60,000/-

नोकरी ठिकाण:मुंबई

Fee: रु. 590/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2022

Centbank Financial Services Limited Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Centbank Financial Services Limited Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.