Modern technology gives us many things.

CDAC मध्ये रिक्त पदांची नवीन भरती सुरू

CDAC recruitment 2022

28

CDAC Recruitment 2022

प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड पदांच्या एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 650

पदाचे नाव: प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड

शैक्षणिक पात्रता: BE/B-Tech. or equivalent degree (Refer PDF)

वयाची अट:

  • प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे
    प्रकल्प अभियंता – 35 वर्षे
  • इतर पदांसाठी – 56 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CDAC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

CDAC recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.