Modern technology gives us many things.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

CBSE Recruitment 2022

76

CBSE Recruitment 2022

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत सहसचिव, अतिरिक्त अंतर्गत लेखा परीक्षक आणि आर्थिक सल्लागार, वरिष्ठ लेखाधिकारी, लेखाधिकारी पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 10 

पदाचे नाव & तपशील: सहसचिव, अतिरिक्त अंतर्गत लेखा परीक्षक आणि आर्थिक सल्लागार, वरिष्ठ लेखाधिकारी, लेखाधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2022

CBSE Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CBSE Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.