Modern technology gives us many things.

1 लाखापर्यंत पगार…, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू

CBIC Recruitment 2022

708

CBIC Recruitment 2022

वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” पदाच्या 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 4 

पदाचे नाव & तपशील: प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Bachelor Degree (Refer PDF)

वेतन श्रेणी :  रु. 35400 – 112400/-

नोकरी ठिकाण:   नाशिक

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : GST आयुक्त कार्यालय, प्लॉट क्र. 155, सेक्टर-पी-34, एनएच, जैष्ठ आणि वैशाख, सिडको, नाशिक-422008

CBIC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CBIC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

1 Comment
  1. Prerna shyam bolajwar says

    Ha me job kryla tyar ahe

Leave A Reply

Your email address will not be published.