Modern technology gives us many things.

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू | CBI Recruitment 2022 – Apply Now

CBI Recruitment 2022

217

CBI Recruitment 2022

CBI Bharti 2022 : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत सहयोगी कायदेशीर सहाय्यक पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

एकूण जागा : 08 

पदाचे नाव & तपशील:सहयोगी कायदेशीर सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: Graduate Pursuing LLB (Refer PDF)

वेतन श्रेणी : रु. 7000/ – 15,000/

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 april 2022

CBI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CBI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.