Modern technology gives us many things.

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड येथे नोकरीची उत्तम संधी; ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित

Cantonment Board Dehu Road recruitment 2022

51

Cantonment Board Dehu Road recruitment 2022

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड (Cantonment Board Pune Bharti 2022) अंतर्गत विशेष शिक्षक, वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वाचा रोगनिवारण तज्ज्ञ पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 4 जागा

पदाचे नाव: विशेष शिक्षक, वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वाचा रोगनिवारण तज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

नोकरी ठिकाण: देहूरोड, पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: ‘दिशा’ केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सार्वजनिक रुग्णालय, देहूरोड, पुणे –  412101

मुलाखतीची तारीख: 12 सप्टेंबर 2022

Cantonment Board Dehu Road recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Cantonment Board Dehu Road recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.