Modern technology gives us many things.

कॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Cantonment Board Ahmednagar Recruitment 2022

129

Cantonment Board Ahmednagar Recruitment 2022

Cantonment Board Ahmednagar Bharti 2022: कॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर येथे ENT सर्जन, बालरोगतज्ञ, त्वचा आणि व्हीडी, नेत्ररोगतज्ज्ञ, जनरल सर्जन, फिजिशियन, मेसन, प्लंबर, संगणक प्रोग्रामर पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

एकूण जागा :  09

पदाचे नाव:ENT सर्जन, बालरोगतज्ञ, त्वचा आणि व्हीडी, नेत्ररोगतज्ज्ञ, जनरल सर्जन, फिजिशियन, मेसन, प्लंबर, संगणक प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जून 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, AMX चौक, कॅम्प, अहमदनगर

Cantonment Board Ahmednagar Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Cantonment Board Ahmednagar Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.