Modern technology gives us many things.

कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

Canara Bank Securities Ltd Recruitment 2022

67

Canara Bank Securities Ltd Recruitment 2022

कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड अंतर्गत “उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी” पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 10 जागा

पदाचे नाव: उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:   मुंबई आणि बेंगळुरू

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, 7 वा मजला, मेकर चेंबर III नरिमन पॉइंट मुंबई – 400021

Canara Bank Securities Ltd Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Canara Bank Securities Ltd Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.