Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये रिक्त पदांची भरती

BSF Recruitment 2022

61

BSF Recruitment 2022

सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) आणि ASI (स्टेनोग्राफर) पदांच्या एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 323 जागा

पदाचे नाव & तपशील: हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) आणि ASI (स्टेनोग्राफर)

शैक्षणिक पात्रता: SSC (10+2) (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BSF Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.