Modern technology gives us many things.

10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू

BRO Recruitment 2022

672

BRO Recruitment 2022

BRO Bharti 2022:सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, DVRMT, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

एकूण जागा : 129 

पदाचे नाव:ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, DVRMT, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015

BRO Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BRO Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.