
BRO Recruitment 2022
Border Roads Organisation सीमा रस्ते संघटना : सामान्य राखीव अभियंता दल (GREF) मध्ये 876 स्टोअर कीपर तांत्रिक आणि बहु-कुशल कामगार (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) पदांसाठी BRO भर्ती 2022 (BRO भरती 2022).
एकूण जागा : 876
पदाचे नाव & तपशील: 1) स्टोअर कीपर टेक्निकल – 377
2) मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) – 499
शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र
वयाची अट:
11 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
फी भरण्याची लिंक: Open
शुद्धीपत्रक: Open
BRO Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BRO Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,