Modern technology gives us many things.

ब्रह्मोस एयरोस्पेस अंतर्गत प्रणाली अभियंता पदांची भरती सुरू

BrahMos Aerospace recruitment 2022

57

BrahMos Aerospace recruitment 2022

ब्रह्मोस एयरोस्पेस अंतर्गत “प्रणाली अभियंता पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :24

पदाचे नाव: प्रणाली अभियंता

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर, हैदराबाद आणि पिलानी

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक (एचआर) ब्रह्मोस एरोस्पेस 16 करिअप्पा मार्ग, किर्बी प्लेस, दिल्ली कॅंट, नवी दिल्ली 110010

BrahMos Aerospace recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BrahMos Aerospace recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.