Modern technology gives us many things.

(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये रिक्त जागांसाठी नवीन भरती

BPCL Recruitment 2022

264

BPCL Recruitment 2022

BPCL, Bharat Petroleum Corporation Ltd – BPCL भर्ती 2022 (BPCL Bharti 2022) मुंबई रिफायनरी येथे 102 पदवीधर अप्रेंटिसशिप पदांसाठी कोची रिफायनरी येथे नवीन भरती.

एकूण जागा : 102 

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
पदवीधर अप्रेंटिस केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/सेफ्टी/ इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/मेटलर्जी 102
Total 102

 

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.  [SC/ST/PWD: 50% गुण] (2020, 2021 & 2022 दरम्यान उत्तीर्ण झालेले)

वयाची अट:  01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोची

Fee: फी नाही.

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  13 सप्टेंबर 2022

BPCL Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BPCL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

1 Comment
  1. Kale anusha s says

    Kolgaon ahamadnagar

Leave A Reply

Your email address will not be published.