Modern technology gives us many things.

BOB फायनान्शियल सोल्यूशन्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

BOB Financial Solutions Recruitment 2022

61

BOB Financial Solutions Recruitment 2022

बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड मुंबई येथे प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव: प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Graduate / Post – Graduate (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2022

BOB Financial Solutions recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BOB Financial Solutions recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.