Modern technology gives us many things.

BMC recruitment 2022 | बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू – Apply Now

BMC recruitment 2022

77

BMC recruitment 2022

BMC Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कस्तुरबा रुग्णालय येथे सहायक वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:सहायक वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:MBBS (Refer PDF)

वयाची अट: 62 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय

BMC recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BMC recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.