Modern technology gives us many things.

बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती सुरू; ‘या’ पदांसाठी मिळणार 75 हजार पर्यंत पगार

BMC Recruitment 2022

153

BMC Recruitment 2022 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सल्लागार, बालरोग तज्ञ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव : सल्लागार, बालरोग तज्ञ

शैक्षणिक पात्रता: MD/MBBS (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: रु. 580/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-400008

BMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.