Modern technology gives us many things.

BMC Recruitment 2022 | बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू- Apply Now

BMC Recruitment 2022

29

BMC Recruitment 2022

BMC Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सल्लागार, बालरोग तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ञ  पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:सल्लागार, बालरोग तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ञ

शैक्षणिक पात्रता:MBBS/ MD/ MPH (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एन.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात

BMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.