Modern technology gives us many things.

BHMC Aurangabad Bharti 2022 | भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे प्राध्यापक व इतर पदांची भरती सुरू- Apply Now

BHMC Aurangabad Bharti 2022

122

BHMC Aurangabad Bharti 2022

BHMC Aurangabad Bharti 2022: भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 26

पदाचे नाव :प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, डॉ.वाय.एस.खेडकर मार्ग. एन-6, सिडको, औरंगाबाद 431 003

BHMC Aurangabad Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BHMC Aurangabad Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.