
12 वी ते पदवीधर उमेदवारांना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022:भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात “वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक, टी. बी. हेल्ब व्हिजिटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.
एकूण जागा : 06
पदाचे नाव:वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक, टी. बी. हेल्ब व्हिजिटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:Graduate in Sceince, Bachelor Degree, 10+2 & DMLT (Refer PDF)
वयाची अट: 45 वर्षे
नोकरी ठिकाण: भिवंडी, जि. ठाणे
अर्ज पद्धती :ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 मे 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय, तळ मजला, क्षयरोग कार्यालय, भिवंडी सिव्हील कोर्ट जवळ, भिवंडी, जिल्हा ठाणे-421302
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,