Modern technology gives us many things.

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022 | 7 वी उत्तीर्णांना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी – Apply Now

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022

329

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022:भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत “समुदाय समन्वयक” पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ते 5 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 21

पदाचे नाव:समुदाय समन्वयक

शैक्षणिक पात्रता:07th Pass (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  21 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण: भिवंडी, जि. ठाणे

अर्ज पद्धती :प्रत्यक्ष

निवड प्रक्रिया :मुलाखत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:4 ते 5 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकिय आरोग्य विभाग, ६वा मजला, नवीन प्रशासकिय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.