Modern technology gives us many things.

(BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये रिक्त जागांसाठी मोठी भरती

BHEL Recruitment 2022

17

BHEL Recruitment 2022

(BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची आणि स्थापना केलेली, भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक अभियांत्रिकी आणि उत्पादन कंपनी आहे. 150 अभियंता प्रशिक्षणार्थी आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी BHEL भरती 2022 (BHEL Bharti 2022).

एकूण जागा : 150 

पदाचे नाव & तपशील:

1 इंजिनिअर ट्रेनी
सिव्हिल 40
मेकॅनिकल 30
IT/ कॉम्प्युटर सायन्स 20
इलेक्ट्रिकल 15
केमिकल 10
मेटलर्जी 05
2 एक्झिक्युटिव ट्रेनी फायनांस 20
3 एक्झिक्युटिव ट्रेनी HR 10
Total  150

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech/M.E/M.Tech
  2. पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) CA/ICWA
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवी   (ii) 55% गुणांसह मानव संसाधन व्यवस्थापन / कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध / सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/MBA

वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 27/29 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 29 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 29 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/EWS/OBC: ₹800/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  04 ऑक्टोबर 2022  (05:00 PM)

परीक्षा: 31 ऑक्टोबर, 01 & 02 नोव्हेंबर 2022

BHEL Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BHEL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.