Modern technology gives us many things.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

BHEL Mumbai Recruitment 2022

93

BHEL Mumbai Recruitment 2022

BHEL Bharti 2022:भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (PTMCs) पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (PTMCs)

शैक्षणिक पात्रता:MBBS/ MD/ MS/ DNB/DMS (Refer PDF)

वयाची अट: 70 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, 15 वा मजला, भेल कार्यालय, ROD, केंद्र-1 WTC, कफ परेड, कुलाबा, मुंबई -05

BHEL Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BHEL Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.