Modern technology gives us many things.

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!!

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

45

Bharati Vidyapeeth Pune recruitment 2022

भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022) अंतर्गत मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 75

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  सांगली

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव, ता. कडेगांव जि. सांगली

मुलाखतीची तारीख: 23 ऑगस्ट 2022

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.