Modern technology gives us many things.

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

22

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022) अंतर्गत PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 जून 2022 आहे.

एकूण जागा : 49 

पदाचे नाव:PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: भारती विद्यापीठ इमारत, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411 030

मुलाखतीची तारीख: 25 जून 2022

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.