Modern technology gives us many things.

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

22

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022: भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022), अंतर्गत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभाग, कॅम्पसबाहेर, नवी मुंबई. येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2022 आहे.

एकूण जागा : 23

पदाचे नाव:प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:M.E. / M.Tech. in relevant subject with first class/ Ph.D. degree in relevant field (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:02 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, भारती विद्यापीठ इमारत, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411 030

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.